कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा — पालकमंत्री रविंद्र चव्हाण

*🟥पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा — पालकमंत्री रविंद्र चव्हाण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्गनगरी,दि.११* प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामाबाबत मोनोपॉली करुन सिंधुदुर्ग सारख्या पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांची शिवाय अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी आढावा दिला. यानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, चार-चार वेळेला निविदा काढूनही जर कोणी ठेकेदार निविदेसाठी येत नसेल तर, या जिल्ह्याला वेठीस धरणारा प्रकार आहे. ठेकेदारांची मोनोपॉली दिसून येते. अशा ठेकेदारांची आणि त्यांना मदत करणारे अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचनाही यावेळी शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!