कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

कातकरी समाजाला घरांसाठी शासकीय जमीन द्या — पालकमंत्री रविंद्र चव्हाण

*🟥कातकरी समाजाला घरांसाठी शासकीय जमीन द्या — पालकमंत्री रविंद्र चव्हाण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.११:* जिल्ह्यातील कातकरी समाजाला घरांसाठी प्राधान्याने शासकीय जमीन उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि समाजाचा प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले. जिल्ह्यातील कातकरी समाजासाठी विविध योजना राबविण्यासाठी आज बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी सविस्तर आढावा दिला. जिल्ह्यात एकूण २५९ कुटुंबे असून ८२४ लोकसंख्या आहे. त्यापैकी १५७ कुटुंबाना घरकुले नाहीत, असे त्यांनी सांगितले. याबाबत पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये प्रस्ताव तयार करता येत असतील तर ते करावेत. त्याचबरोबर शासकीय जमीन प्राधान्यांने त्यांनी द्यावी. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि समाजाचा प्रतिनिधी यांनी पाहणी करावी तसेच यावर मार्ग काढावा असे सांगितले
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!