लोकवस्तीतील धोकादायक वीज खांब अखेर विजवीतरणने हटवला..
▪️बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्याला यश; धुरीवाडा नागरिकांनी मानले आभार
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : मालवण
🎴मालवण,दि.०३: शहरातील वीज समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बांधकाम सभापती यतीन खोत यांचा वीज वितरणशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अनेक वीज समस्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर धुरीवाडा येथील मसुरकर कुटुंबीय यांच्या घर परिसरातील पूर्णपणे गंजून गेलेला वीज खांबही अखेर वीज वितरणने बदलला आहे.
दिनेश मसुरकर कुटुंबीय यांच्या घर परिसरात पावसाळा कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी साचते. अश्या स्थितित जिंर्ण झालेला येथील वीज खांब खालून गंजून गेला. वीज वितरणकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर गंजून गेलेला भाग कापून पुन्हा तोच खांब उभारण्यात आला होता. मात्र खांब केव्हाही कोसळून अपघात होण्याची भीती कायम होती.
याबाबत बांधकाम सभापती यतीन खोत यांचे मसुरकर कुटुंबीय यांनी लक्ष वेधले. खोत यांनी वीज वितरणकडे पाठपुरावा करून जीर्ण वीज खांब काढून नव्याने वीज खांब उभारला आहे. याबाबत मसुरकर कुटुंबीय यांनी यतीन खोत यांचे आभार मानले आहेत.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

