🟥 शिवसेनेचे डॅशिंग नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस १४ जुलै रोजी होणार सामाजिक उपक्रमांनी साजरा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-०८:- कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांचा १४ जुलै रोजी होणारा वाढदिवस पंचवीस वर्षानंतर आजही तितक्यात जोमाने व उत्साहाने विविध लोकोपयोगी कार्यक्रमाबरोबरच रक्तदान शिबिरे आयोजित करून होत आहे. कणकवली म्हटल्यानंतर संदेश पारकर यांचा झंजावात व तडफदार नेतृत्व म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा जंजावात कायम राहण्याच्या दृष्टीने पारकर यांना पक्ष पातळीवर म्हणावी तशी साथ मिळत नाही कोणतेही पद नसताना पारकर यांचा वाढदिवस २५ वर्षानंतर आजही तितक्याच जोमाने उत्साहाने १४ जुलै रोजी कणकवली येथे भगवती मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे, याची जबाबदारी पारकर प्रेमी डोलाने पार पडत आहेत. वाढदिवसा निमित्त अंगणवाडी सेविका, आशा सेविका सत्कार समारंभ, विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम तसेच लोकोपयोगी गरजू लोकांकरता विविध वस्तू छत्र्या वाटप कार्यक्रम भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे ११ होणार आहे. तसेच सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराची सुरवात कणकवली कॉलेज हॉल मध्ये होणार आहे.
गेली कित्येक वर्षे रक्त संकलन पाचशे बॉटल दरवर्षी केला जात आहे. याचे नेतृत्व माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर नीलम पालव सावंत कन्हैया पारकर शहरातील विविध संघटना व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेली बरीच वर्षे होत आहे. आजही कै.सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ होत असून रक्तदान शिबिराची वाटचाल अशीच चालू राहणार असल्याचे संदेश पारकर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्

