आणखीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 ओवळिये खुनामागच्या कारणांचा उलगडा ?

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०८:-* ओवळिये येथील माजी उपसरपंच लवू रामा सावंत यांचा खून त्यांचा सख्खा भांऊ अजित सावंत याने नेमका कोणत्या कारणासाठी खून केला, याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

१ मे रोजी माजी उपसरपंच सावंत यांचा त्यांच्या शेतमांगराजवळ जांभ्या दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. हा खून नेमका कोणी केला, याबाबत पोलीस तपास करत असतानाच श्वानपथकाने सख्खा भाऊ अजित सावंत याच्यावर झेप

घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती. सख्ख्या भावाने खून कोणत्या कारणासाठी केला, याचा उलगडा झाला नव्हता. तसेच संशयित याबाबत वाच्यता करत नव्हता. त्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे पोलिसांचा तपास थंडावला. मात्र, गेल्याच महिन्यात नूतन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी दाखल झाल्यानंतर त्यांनी पुन्हा फाईल ओपन केली. अजित सावंत याने खून कोणत्या कारणासाठी केला, या तपासापर्यंत पोलीस आले आहेत. भावाचा खून करण्यापर्यंत मजल का गेली? खून कोणत्या कारणासाठी केला, याचा सुरागही सापडला आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!