शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळण्यासाठी पाठपुरावा करा खासदार विनायक राऊत
*🟥शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळण्यासाठी पाठपुरावा करा*
*खासदार विनायक राऊत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर**
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०७:* शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर पाठपुरवा करावा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज कृषी विभागाला दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची सभा आज झाली. या सभेला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उप वनसंरक्षक नवकिशोर रड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत यांनी विषय निहाय सविस्तर आढावा घेतला ते म्हणाले, पावसाळ्यात रस्त्यांवर विशेषत: घाट मार्गावर अपघात होणार नाहीत यांची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. आंबोली बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करुन द्यावे. पुनवर्सन विभागाने संकलन यादीची छाननी करुन अहवाल तयार करुन द्यावा. शेती उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना पॉवर ट्रीलर मिळण्यासाठी लॅाटरी काढण्याबाबत पत्रव्यवहार करावा.
दूरसंचार विभागाने फोर जी सेवा देण्याबाबत प्रयत्न करावा. रेल्वेने प्रवाश्यांसाठी निवारा उभे करावेत. यावेळी गगनबावडा घाट मार्गात जेसीबी उपलब्ध करुन देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

