कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पंढरी अनंत कसालकर यांचे निधन*

*पंढरी अनंत कसालकर यांचे निधन*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

पंढरी अनंत कसालकर वय ५७ कसाल कसालकरवाडी यांचे निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि विनोदी होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा ,तीन मुली ,जावई, नात व आई तसेच भाऊ, भावजई, बहिणी ,पुतणे, सुना ,नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!