Uncategorized

अल्पवयीन मुलाला मारहाणप्रकरणी गुन्हा

*🟥अल्पवयीन मुलाला मारहाणप्रकरणी गुन्हा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :ब्युरो न्यूज*

*🎴 कणकवली, दि.०७:* ११ वर्षीय मुलास मारहाण केल्या प्रकरणी अरुण विष्णू एकावडे (५२, रा. बोर्डवे ) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ५०४ व अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम कायदा २०१५ चे कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना एका गावात बुधवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडली. मुलगा शाळेतून घरी येत असताना रस्त्यावरील पाण्यातून चालत होता. त्यावेळी संशयिताने त्याला शिवीगाळ करत ‘अंगावर पाणी उडवू नको’ असे म्हणत कानाखाली मारली, असे मुलाच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!