कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 “त्या” मोरीकडील पाण्याचा तात्काळ निचरा कारावा..

🟥 अन्यथा विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन छेडू ; संदेश वरक व वैभव सुतार यांचा सा.बां विभागाला इशारा..

*🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०७:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथन कारभारामुळे साटेली-भेडशी करुणा सदन शेजरी चिकन सेंटरच्या बाजूला असलेल्या मोरी मुळे पाणी साचत आहे.वाहन चालक,पादचारी तसेच विद्यार्थ्यांना तेथून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पादचारी तसेच विद्यार्थ्यांच्या अंगावर त्या मोरी कडून चालत जाताना वाहन बाजूने गेल्यावर पाणी सांडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ओल्या गणवेशावर जावे लागत आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तात्काळ लक्ष घालून तेथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा अन्यथा विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना सोबत घेऊन या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका संघटक संदेश वरक व शिवसेना पदाधिकारी वैभव सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

 

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!