🟥 एस.टी. बस आणि दुचाकी धडकेत दोघे ठार
🟥 रेल्वेस्टेशन रोड लगतची घटना*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०७:-* कणकवली रेल्वे स्टेशन मार्गावरील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे दुचाकी आणि एस.टी. बस यांच्यात आज धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे ठार झाले आहेत. सुनील ठाकूर (वय ४५) आणि सागर घाडीगावकर (वय २७ दोन्ही रा.हरकुळ बुद्रूक ) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.
हरकुळ बुद्रूक येथील सुनील ठाकूर आणि सागर घाडीगावकर दुपारी कणकवलीत आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास या दोघांमध्ये उपजिल्हा रूग्णालय येथे भांडण झाले. तेथील रिक्षा चालकांनी भांडण मिटवून त्यांना आपल्या घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवरून ते भरधाव वेगाने हरकूळच्या दिशेने निघाले. कणकवली रेल्वे स्थानकाचा पूल ओलांडून पुढे जात असताना कनेडी ते कणकवली अशी येणाऱ्या एस.टी. बसला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघेही बसला अापटून रस्त्याकडेला दुचाकीसह फेकले गेले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांना स्थानिकांनी तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र ते मयत झाल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

