वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावांत लाईटचा लपंडाव , रात्रीच्या वेळी जाते लाइट
*🟥 वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावांत लाईटचा लपंडाव , रात्रीच्या वेळी जाते लाइट..*
*🟥 विद्युत तारावरील झाडे न तोडल्याने वारोवार लाईट होतें खंडित..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०६:-* वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात सध्या सतत वीज पुरवठा खंडित होत आहे .गावातील विद्युत वाहिनीवरील काही ठिकाणी झाडाच्या फांद्या लाईनला लागून सतत पुरवठा खंडित होत आहे . संबंधित वीजमहामंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी यांची तात्काळ दखल घेऊन या झाडाच्या फांद्या तोडाव्या. जर न तोडल्यास व विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामस्थ येऊन वेंगुर्ला येतील कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना घेराव घालतील असा इशारा गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच प्रसाद दळवी व प्रसाद परब यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे . तसेच तारा तुटून जिवीत हानी झाल्यास विद्युत् महामंडळ जबाबदार राहणार असा इशारा दिला आहे.
यापूर्वी यापूर्वी वेगवेगळ्या मंडळाच्या वेंगुर्ली येथील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते की होडावडे गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा तसेच विद्युत वाहण्यावरील झाडे साफ करून विद्युत पुरवठा सुरू ठेवा असे निवेदन देण्यात आले होते. कारण वारंवार रात्रीच्या वेळी लाईट जात असते.
संबंधित वीजवितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेऊन होडावडे गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच स्ट्रीट लाईटच्या लाईन वर काही ठिकाणी झाडे येऊन झाडाच्या फांद्यावर लागले आहेत. त्या तात्काळ थोडाव्या तसेच महत्त्वाच्या हेवी लाईनवर पण झाडाच्या फांद्या येऊन लागले आहेत .त्या पण तोडलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळी हंगामात शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विज बिल वेळेत भरून पण विद्युत महामंडळाकडून चांगल्या प्रकारे सहकार्य केले जात नसल्याने ग्रामस्थातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
