🟥 दोडामार्ग पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षकांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आले स्वागत..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०३:-* दोडामार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अरुण पवार हे पोलीस निरीक्षक म्हणून रुजु झाले आहेत. त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग च्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोडामार्ग तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालून सामाजिक ऐक्य कायम ठेवण्यास आपण चांगले काम करावे यासाठी दोडामार्ग तालुक्यात आपले स्वागत असल्याचे यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस म्हणाले. यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, महिला आघाडी पदाधिकारी जेनिफर लोबो, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, विजय जाधव, ओंकार कुलकर्णी, लक्ष्मण आयनोडकर, शिवराम मोरजकर, भिवा गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

