कसाल प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३१ वर सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभार..
▪️मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा सरपंच सचिन कदम यांचा इशारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.०२: वागदे, कसवण, आंब्रड पोखरण, कुंदे, कसाल, प्रजिमा क्रमांक ३१ या मार्गावर कुंदे येथे स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेता अनधिकृत रस्त्याचे काम चालू आहे. गेली पाच वर्षे सातत्याने ग्रामपंचायत कुंदे यांनी आवश्यक कामांची यादी सुचविलेली असताना त्यावर कोणतीही उपाययोजना न करता जिथे काम आवश्यक नाही, अशा ठिकाणी पाईप टाकून खोदाई करून सुस्थितीत असणारा रस्ता खराब करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग सिंधुदुर्ग यांच्या इंजिनीयर रुपी दलालांमार्फत चालू आहे. असा आरोप ग्रामपंचायत कुंदे सरपंच सचिन कदम यांनी केला आहे.
ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत, वाहून गेले आहेत, तिथे डागडुजी, उपायोजना न करता जनतेचा पैशाचा अपव्यय करण्याचा हव्यास जणू काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधला आहे. यासाठी प्रसंगी आंदोलन उभारून या प्रवृत्ती विरोधात दंड थोपटले जातील. असा इशारा श्री. सचिन कदम यांनी दिला आहे.
सुरुवातीला कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग, पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी यांना तशा प्रकारचे निवेदन देण्यात येईल. या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असाही इशारा सरपंच सचिन कदम यांनी दिला आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_