कुंदे येथे ग्रामस्थ व युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१३: कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतीने तसेच युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत कुंदे गाव स्वच्छता अभियान राबवत आहे. कसाल ते कुंदे जिल्हा परिषद मुख्य रस्ता तसेच कुंदे गावातील ९ वाड्या गावातील जाणाऱ्या पायवाटा, सार्वजनिक रस्ते, विहिरी, मंदिरे, शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसर या सर्वांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साफसफाई करण्यात आली. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडी झुडपे, ग्रामस्थांच्या वतीने तोडण्यात आली.

गेल्या वर्षी जिल्हा परिषद विभागीय मतदारसंघात कुंदे गावाने स्वच्छता अभियानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान याकरिता हे गाव पुरस्कारासाठी वाटचाल करीत आहे. या गावात कृषी विज्ञान केंद्र, भगीरथ प्रतिष्ठान, लुपिन फाउंडेशन यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या योजनेची वाटचाल चांगल्या प्रमाणे सुरुवात आहे. लोकसहभाग मिळत असल्याने महिला बचत गट युवक मंडळे शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. गावच्या एकजुटीने चांगले काम करत महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार आम्ही मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे कुंदे सरपंच सचिन कदम यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.

यावेळी उपसरपंच सुशील परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, आदीसह ९ वाड्यांचे ग्रामस्थ युवक मित्रमंडळ महिला व बचत गट, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आदी मोठ्या संख्येने एकत्र येत स्वच्छता अभियान राबविले.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

