कोरोना काळात आर्थिक दृष्ट्या हतबल झालेल्या जनतेकडून स्वच्छता कर वसुल करु नये..
▪️कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०२: नगरपंचायतीच्या हद्दीतील घरपत्रक उतारा यामध्ये स्वच्छता कर नगरपंचायतीमार्फत समाविष्ठ कारण्यात आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आधीच जनता आर्थिकदृष्ट्या हतबल झालेली आहे. त्यामुळे अशा कराच्या सक्तीमुळे जनतेला आर्थिक भुर्दंड पडणार आहे. त्याच प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रत्येक खात्यांतर्गत स्वच्छता कर जनतेकडून वसूल करण्यात येऊ नयेत, असे निर्देश जाहीर केलेले आहेत. तरी आपण घरपट्टीमध्ये समाविष्ठ केलेला स्वच्छता कर हा जनतेकडून वसूल करू नये अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने आज नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
त्यावेळी शहर प्रमुख संतोष शिरसाठ, शिवसेना नगरपंचायत गटनेते बाळा वेंगुर्लेकर, नागेश जळवी, किरण शिंदे, नितीन सावंत आदी उपस्थित होते.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_