कुडाळशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कुंदे ग्रामपंचायतीच्या वतीने वनराई बंधारे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कुडाळ,दि.०२: तालुक्यातील कुंदे परबवाडी येथे हे पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत वनराई बंधारे बांधण्यात आले यावर्षी कुंदे ग्रामपंचायतीच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे पाणी शेतीसाठी महत्त्वाचा घटक आहे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे यासाठी बंधारे बांधून पाणी अडविण्याचा उत्तम पर्याय आहे यासाठी कुंदे गावातील ग्रामस्थ, बचत गट, यांच्या माध्यमातून बंधारे बांधण्याची मोहीम चांगलीच जोर धरू लागली आहे आतापर्यंत गावात दहा बंधारे बांधण्यात आले असून अजूनही बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे ग्रामस्थ ,बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी ,यांच्ये  सहकार्य लाभत आहे ग्रामपंचायत कुंदे आणि  कुंदे ग्रामस्थ यांच्यावतीने परब वाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम, दिनेश परब ,दाजी खांदारे, प्रवीण लाड ,अक्षय परब , मंगेश कदम, दाजी परब ,सुनिल परब ,वीरेश परब ,ग्रामपंचायत कर्मचारी बाबाजी परब सुशील बागवे, राजेश सावंत, ग्रामसेवक  रामचंद्र वनकर  तसेच कृषी अधिकारी हडकर यांनी सहकार्य केले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!