कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 स्व.बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती ; भाजपा नेते, आम. नितेश राणे

 

*🟥 शरद पवार यांच्या गुगली मुळेच उद्धव ठाकरे कायमचे घरी बसले..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-३०:-* स्व.बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसरणी विकून उद्धव ठाकरे यांनी जी बेइमानी केली. त्याला बाजूला करून ५० योध्ये सोबत घेवून.शिंदे – फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली. हिंदुत्ववादी सरकार आणले आणि ठाकरे यांना कायम स्वरुपी घरी बसविले.आज त्या स्वाभिमानाची वर्ष पूर्ती आहे.स्व.बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्व आणि सरकारची वर्ष पूर्ती आहे.असे प्रतिपादन भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केले.ते ओम गणेश निवासस्थाने पत्रकारांशी बोलत होते.

आमदार नितेश राणे म्हणाले,आदित्य ठाकरे यांचे जवळचे आणि त्यांचे कट्टर असलेला राहुल कणाल हा उद्या सेनेत प्रवेश करणार.हा आदित्य ला फारमोठा राजकीय धका आहे. शकुनी मामा संजय राऊत उद्धव ठाकरे यांचे कडे आहे तसा वरून सरदेसाई हा आदित्य कडे शकुनी मामा आहे.वरून सरदेसाई मुळे आदित्य ठाकरेंच्या आजू बाजूला फक्त नातेवाईक राहिले आहेत कार्यकर्ते पदाधिकारी सोडून चालले आहेत.अशी टीका भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केली.

कोव्होड सेंटर भ्रष्ट करभरात वरून सरदेसाई यांचा मोठा वाटा.सूरज चव्हाण यांच्या जबाबात सरदेसाई यांचा सर्वत्र उल्लेख आला आहे. आता सरदेसाई भाजप किंवा शिंदे सेनेसोबत जाण्यास इचून आहे.ते कुठे कुठे भेटून पक्षात घेण्याची विनंती करत असतात हे लवकरच संगु.शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाले तर ठाकरेंना कायमचे निवृत्त करण्याचे काम राऊत,सरदेसाई करत आहेत.असेही आमदार राणे म्हणाले.

यातूनच शरद पवार समजायला आम्हाला शंभर जन्म द्यावे लागणार असतील तर ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील.असा टोला लगावला. शदर पवार यांच्या गुगली मुळे पहाटेच्या शपथविधीत व्हीकेट जशी अजित दादांची पाडली तशी ठाकरेंना कायमचे घरी बसवून त्यांचीही व्हीकेट पाडली आहे.

खा.संजय राऊत हे दिल्लीत हाऊस किपिंग चे करत आहेत काय ? त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबध्दल काय माहित आहे. त्यांनी पत्रकारिता करावी.जिहादी विचारांचे लोक फारच वळवळ करू लागले आहेत. जास्त फुगे उडवत असती तर जिहादी लोकांना एकदाच टाचणी लावावी लागेल.आणि ती कशी लावायची हे आम्हाला माहीत आहे असा इशारा दिला.

 

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!