कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी मुक्ताई ॲकेडमीतर्फे एक दिवसाचे मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.रविवार दि.2 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत शिबीर घेण्यात येईल.सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

विदयार्थ्यांना बुदधिबळ प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडुचे मार्गदर्शन लाभणार आहे.सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.विदयार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करायची आहे.प्रशिक्षण शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!