🟥 सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिला शहर अध्यक्ष ॲड सायली दुभाषी यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये घेण्यात आला . यावेळी होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
व्यासपीठावरील उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला शहर अध्यक्ष ॲड सायली दुभाषी, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान ,तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख ,महिला निरीक्षक रत्नागिरी जिल्हा दर्शना बाबर देसाई ,राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर ,अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष सौ आगा-शेख, सौ मारिता फर्नांडिस ,जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख ,शहरचिटणीस राकेश नेवगी, युवक पदाधिकारी अर्षद बेग, तौसीफ आगा रुकसाना खान ,संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै ,सचिव डॉक्टर नार्वेकर, शाळेचे मुख्याध्यापक मानकर सर , सावंत सर, संस्थेचे लिपिक केंकरे सर आधी शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

