🟥 लाखो रुपये खर्च करून मोती तलावाची बांधलेली रिटर्निंग वॉल ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा धोकादायक ; पुंडलिक दळवी
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* मोती तलावाची कोसळलेली भिंत लाखो रुपये खर्च करून पुन्हा बांधण्यात आली, परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण रिटर्निंग वॉल ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी पावसाच्या दोन दिवसाचे पाणी साचून बऱ्यापैकी खचून तळ्याच्या कठडा बऱ्याच प्रमाणात खचला असून मोठ्या पावसाच्या पाण्यात तो पुन्हा कोसळण्याची शक्यता असल्याने त्वरित याकडे नगरपालिका व बांधकाम विभागाने लक्ष घालून खचलेल्या ठिकाणी भर घालून घ्यावा जेणेकरून तो कठडा पुन्हा कोसळणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच ज्या ठिकाणी तो खचलेला आहे त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात यावे जेणेकरून तिथे कुठच्याही प्रकारचा अपघात होऊन मनुष्यहानी अथवा वित्त आणि होऊ नये अशी राष्ट्रवादीची प्रमुख मागणी आहे, त्या ठिकाणी दोन दिवसात भर न टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे,
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी तालुका उपाध्यक्ष व अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष युक्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, फिरोज खान आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

