🟥 कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* सावंवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी येथे दिनांक-२६-०६-२०२३ रोजी रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्यध्यापक, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे बालपण,जीवन,लोककल्याणकारी कार्य यावर भाषने केली.
कार्यक्रमास लाभलेले प्रशालेच्या सांस्कृतिक समिती प्रमुख व प्रमुख वक्ते ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.जे एस पावसकर यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी,लोककल्याणकारी कार्य विषयी माहिती आपल्या भाषणातून दिली.
प्रशालेचे प्रभारी मुख्यध्यापक श्री एस व्ही भुरे यांनी महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अनिल ठाकर यांनी मानले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

