कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 भराडी देवी सेवा मंडळ दिवा (ठाणे) यांच्या वतीने पंढरपूर वारकरी यांच्या सेवेसाठी चहा बिस्किट वाटप..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मसुरे, दि-२६:-* सध्याच्या धावत्या जगामध्ये आपण वारीसाठी पंधरा ते वीस दिवस सर्व जण सुट्टी काढून वारीसाठी चालत जाऊ शकत नाही पण आपण आपल्या जीवनातला एक दिवस त्या चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी हा विचार मनामध्ये घेऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री रुपेश दुखंडे आणि त्यांचे सहकारी यांनी पाऊल उचललं आणि जेजुरीच्या जवळ निरा या गावी सेवा करण्याचे निश्चित करून तो कार्यक्रम पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडला.

यावेळी श्री रुपेश दुखंडे कृष्णा चौगुले, संभाजी कणसे, देवेंद्र चव्हाण, दिनेश बांबळे, अमोल दळवी, अरविंद घोगळे, महेश साटम, गिरीश ‌चिंदरकर इत्यादी सहकारी उपस्थित होते. यावेळी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने मोफत चहा बिस्कीट पाणी वाटप करण्यात आले आणि सर्व वारकऱ्यांना पुढील वारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!