कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 जि प शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्याना मदतीचा हात..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मसुरे, दि-२६:-* श्री जयंती देवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री जयंतीदेवी सास्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने जि प शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्याना मोफत दफ्तरांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पळसंब गावचे सरपंच श्री . महेश वरक उपसरपंच अविराज परब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर उपसरपंच सुहास सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यंक्ष – रविकांत सावंत श्री . श्री प्रकाश कापडी मुख्याध्यापक – विनोद कदम सर पवार मॅडम, असरोडकर मॅडम, प्रमोद सावंत, वैभव परब, रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे, केद्र प्रमुख देवू जगले, रुपेश पुजारे, अनिल परब, दशरथ सावंत, निकिता पुजारे, सावंत मॅडम, माता पालक संघ सभासद, शाळेतील मुले, भजन मंडळाचे पदाधिकारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!