🟥 बीळवस ग्रामपंचायत चे नेहमी आदर्श उपक्रम ; सूर्यकांत पालव..
🟥 स्नेहलता भोगले आणि राजश्री पालव अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि-२६:-* बिळवस ग्रामपंचायत चे नेहमी आदर्श उपक्रम असतात. येथील कर्तबगार दोन महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करून या ग्रामपंचायत ने समाजाभिमुख काम केले आहे. यासाठी बिळवस ग्रामपंचायत आणि अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त महिलांचे मनापासून अभिनंदन. यापुढेही असेच आदर्श उपक्रम हाती घ्यावेत असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श शिक्षक सूर्यकांत पालव यांनी बिळवस येथे बोलताना केले.
बिळवस ग्रामपंचायत च्या वतीने गावातील दोन कर्तबगार महिला माजी पंचायत समिती सदस्य समाजसेविका राजश्री पालव तसेच मसुरे गावच्या माजी सरपंच समाजसेविका स्नेहलता भोगले यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन या दोघींना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना बीळवस सरपंच मानसी पालव म्हणाल्यात ग्रामपंचायत च्या वतीने गावात नेहमी विविध समाजाभिमुख उपक्रम हाती घेतले जात असून विकासात्मक कामातही ग्रामपंचायत नेहमी पुढे आहे. या ग्रामपंचायत च्या वतीने सर्व ग्रामस्थांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त दोन्ही महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीस ग्रामपंचायतीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देते. यावेळी ग्रामसेवक युगल प्रभू गावकर, सरपंच मानसी पालव, आदर्श शिक्षक सूर्यकांत पालव, ग्रा प सदस्य संतोष पालव, रंजना पालव, प्रकाश फणसे, उर्मिला पालव श्रीमती पालव, अमृता पालव, रोहन पालव, सुरेश भोगले, उत्तम भोगले, समिधा आंगणे, उज्वला सावंत, रीया पालव आणि बिलवस ग्रामपंचायत सदस्य, बचत गटांच्या महिला, आणि बिळवस ग्रामस्थ,महीला भगिनी उपस्थित होते. क्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक युगल प्रभू गावकर यांनी व आभार प्रकाश फणसे यांनी मानले सर्व मान्यवरांचे स्वागत सरपंच मानसी पालव यांनी केले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

