🟥 श्री कलेश्वर विद्या मंदीर शाळेत वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या वतीने शाळेतील मुलांना वह्या व छत्री वाटप..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि२४ -:* श्री कलेश्वर विद्या मंदीर शाळेत ग्रामपंचायत कार्यालय वेत्ये सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना वह्या व छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी श्रीम शितल खांबल उपसरपंच श्री महेश गावडे सदस्य श्री भगवान गावडे सदस्य श्री परशुराम पाटकर शाळा व्यवस्थापन कमिठी अध्यक्ष श्री शरद जाधव श्री संतोश गावडे कु. गिरीश खांबल यांच्या उपस्थितीत शाळेतील मुलांना वह्या व छत्री वाटप करण्यात आल्या.
श्री भगवान गावडे सदस्य व श्री महेश गावडे सदस्य श्री ‘परशुराम पाटकर शाळा व्यवस्थापन कमिठी अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच आमच्या वेत्ये गावातील अंगणवाडी मुलांना श्री गुणाजी गावडे सरपंच यांनी स्वखर्चातून गणेशवेश देण्यात आले याबद्दल अंगणवाडी सेविका यांनी आभार मानले.
तसेच सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुलांना चांगले मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांनी आमच्या ग्रामपंचायत वेत्ये सरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे वेळोवेळी करत असलेल्या सहकार्या बद्दल खूप खूप आभार मानले
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

