🟥 भाजपच्या माध्यमातून घर घर संपर्क अभियानाला आज वेंगुर्ल्यात सुरुवात..
🟥 जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांची प्रमुख उपस्थिती..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२४ :-* तालुक्यात भाजपच्या माध्यमातून घर घर संपर्क अभियानाला आज सुरुवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी भाजप व मोदींच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात राबविण्यात आलेल्या विविध विकास योजना लोकांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. तेली यांनी दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, महिला अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत, ता. सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, ता. उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व प्रितेश राऊळ व संतोष गावडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, ता. चिटनीस जयंत मोंडकर व सुजाता देसाई, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, अनु. जाती मोर्चाचे गुरुप्रसाद चव्हाण, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे, विजय बागकर, गोविंद मांजरेकर, सुधीर गावडे, संतोष शेटकर, कमलेश गावडे, आनंद गावडे, नगरसेवक प्रशांत आपटे व श्रेया मयेकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, परबवाडा उपसरपंच विष्णू उर्फ पपु परब, दादा केळुसकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, युवा मोर्चाचे नारायण कुंभार, भुषण सारंग, प्रीतम उर्फ पिंटु सावंत, महिला मोर्चाच्या रसिका मठकर, सुजाता पडवळ, आकांक्षा परब, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ, निलेश गवस, पुंडलिक हळदणकर, नितीश कुडतरकर, संदिप देसाई, राजन पडवळ, गणपत गावडे, सुनील मठकर, अमित गावडे आदी उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

