कोकणसावंतवाडी

रघुनाथ मार्केट परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

*🟥रघुनाथ मार्केट परिसरात कचऱ्याचे साम्राज्य*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२३:* शहरामध्ये उभाबाजार रघुनाथ मार्केटमागील भागामध्ये कचऱ्याचे
साम्राज्य पसरले आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार सध्या प्रशासनामार्फत चालविला जात आहे. त्यामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या कारभारावर नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच ठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करून नगर परिषदेने स्वच्छतागृह उभारले आहे मात्र त्या स्वच्छतागृहांच्या दारातच कचरा साचला आहे त्यामुळे स्वच्छतागृहात जाता येता कचऱ्यामधूनच वाट काढावी लागते प्रशासनाने लवकरच लवकर हा परिसर स्वच्छ करावा आणि त्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!