कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नूतन तहसिलदार श्री. श्रीधर पाटील यांचे शिवसेना पक्षाच्यावतीन अभिनंदन

नूतन तहसिलदार श्री. श्रीधर पाटील यांचे शिवसेना पक्षाच्यावतीन अभिनंदन

सावंतवाडी दि. – सावंतवाडी तालुका तहसिल कार्यालयात गेले सहा-सात महिने प्रभारी तहसिलदार कार्यरत असलेले श्रीधर पाटील. सावंतवाडी तहसिलमध्ये कायमस्वरुपी तहसिलदार कार्यरत असावे अशी मागणी होती. त्यानुसार श्री. श्रीधर पाटील यांची कायमस्वरूपी तहसिलदार पदी नेमणूक करण्यात आली.शिवसेना याच्यावतीने नवनियुक्त तहसिलदार श्री. श्रीधर पाटील यांचे शिवसेना पक्षाच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, महीला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड सौ. निता सावंत- कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, माजी नगराध्यक्ष श्रीम. अनारोजीन लोबो, शिवसेना शहर महीला आघाडी प्रमुख सौ. भारती मोरे, श्री. गजानन नाटेकर, विभागप्रमुख श्री. पप्पू सावंत, सौ. जयश्री ठाकूर, सौ. सावली होडावडेकर, श्री. शिवप्रसाद कोळंबेकर, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. विश्वास घाग, श्री. पांडुरंग नाईक, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!