कोकणमहाराष्ट्रमालवणशैक्षणिकसिंधुदुर्ग

गाबित दाखल्यासाठी तारकर्लीतील विद्यार्थिनीकडून गृहचौकशीची मागणी

*🟥 गाबित दाखल्यासाठी तारकर्लीतील विद्यार्थिनीकडून गृहचौकशीची मागणी*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि.२३* दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी धावपळ करताना दिसत आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांसाठी शासकीय दरबारी प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यांची होता. लगबग सुरू आहे. मात्र, गाबित ज्ञातीतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जातीचा दाखला मिळविताना तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून तारकर्लीतील भाग्यश्री रमाकांत मालंडकर या विद्यार्थिनीनेच गृहचौकशीची मागणी या केली आहे. त्यानुसार मालवण आहे.. तहसील कार्यालयाकडून संबंधित तलाठ्यांना अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. मालंडकर हिने ४ जुलै २०२२ रोजी जातीच्या दाखल्यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता. मात्र, ‘दाखलाधारक आणि वडिलांच्या जातीमध्ये तफावत’ असल्याचा शेरा मारून हा प्रस्ताव नाकारण्यात आला वडिलांच्या जातीच्या दाखल्यावर ‘हिंदू-मराठा’ असा उल्लेख असला, तरी आपल्या शाळेच्या दाखल्यावर ‘हिंदू-गाबित’ असा उल्लेख आहे, आम्ही स्वत:ला गाबितच मानतो आणि आम्ही गाबितच आहोत, असे विद्यार्थिनीचे म्हणणे यासंदर्भातील निवेदन तिने तहसील कार्यालयाला सादर करत जातीच्या दाखल्यासाठी गृहचौकशीची मागणी केली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!