कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चा इफेक्ट..
▪️गेली अनेक वर्ष रेंगाळत राहिलेले शोचालयाचे काम सुरू..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव-चौडू पाटील
🎴आंबोली,दि.०१: प्रती महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळी सार्वजनिक स्वच्छतालयाची कोठेही सोय सुविधा नव्हती व नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचे सोयीसुविधा अभावी गैरसोय व्हायची तसेच एस.टी. महामंडळची आंबोली बस स्थानकाशेजारी मुतारी होती. ती सुधा मोडकळीस आलेली व वर पत्रेही नव्हते व पाण्याअभावी गैरसोय होत असे याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल आवाज उठविल्यानंतर परिवहन महामंडळ जागे झाले व तातडीने शौचालयाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे बसने ये-जा करणाऱ्या पर्यटकांची सोयी सुविधांमुळे होणारी गैरसोय दूर होणार आहे.
एस.टी. महामंडळाने शौचालयाचे कामास प्रारंभ केल्याने पर्यटकांचे सोयीसुविधाची गैरसोय दूर होणार आहे.
आंबोली बसस्थानकात स्वच्छालय व्हावे यासाठी सर्पमित्र काका भिसे व त्यांचे सहकारी मित्र उपोषणास बसले होते.
हे शौचालयाचे काम वनविभागाने हरकत घेतल्याने रेंगाळत पडले होते. मोजणी केली असता तेथे वनविभागाचे जमीन नसल्याचे स्पष्ट झाले व त्यांच्या जवळ काही कागद पत्रही नव्हती. असे तेथे शौचालयाच्या प्रारंभ करण्यास आलेल्या कणकवली डिव्हिजन इंजिनीयर पाटील मॅडम यांच्याकडून सांगण्यात आले.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_