दोडामार्गराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

दोडामार्गात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ..

▪️शहरासह तीनही जि.प. मतदारसंघात भरगोस सदस्य नोंदणी व्हावी; डॉ. परुळेकर यांचे आवाहन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.०१: तालुक्यातील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज दोडामार्ग येथील शिवसेना कार्यालयात पक्ष तालुका निरीक्षक डाॅ. जयेंद्र परुळेकर, तालुका प्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा पदाधिकारी गणेश प्रसाद गवस, जि.प. सदस्या संपदा गवस, उपतालुकाप्रमुख संजय गवस, माजी नगराध्यक्ष सौ. कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू ह्रदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पार पडला. यावेळी अनेक तालुका कार्यकारिणी सदस्य, महिला सदस्य व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोडामार्ग तालुक्यातून तीनही जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि शहरातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी व्हावी यासाठी कार्यरत होण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या प्रसंगी बोलताना डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!