कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करण्या संदर्भात शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा..*

 

_*🛑 अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल ; शिवसेनेचा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना इशारा..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी ता.०७-:* पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करण्या संदर्भात शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा येथील शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना देण्यात आला.
यावेळी नगरसेविका आनारोजीन लोबो शुभांगी सुकी सुरेंद्र बांदेकर सुरेश भोगटे गीता सुकी भारती मोरे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार विशाल सावंत सतीश नार्वेकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि शासन तथा केंद्र शासनाकडे आमच्या भूमिका पोहोचवा सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाचं त्रस्त झाला आहे या संकटातून कोणीही सुटलेले नाही असे असून देखील घरगुती वापराच्या गॅस किंमती मध्ये भरमसाट वाढ करण्यात आली आहे यामुळे गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे तर पेट्रोल डिझेल किमतीत देखील भरमसाठ वाढ करण्यात आली आहे त्यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्या अशी मागणीचे निवेदन शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली श्री.खांडेकर यांना देण्यात आले.

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!