आणखीवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

पालखी नृत्य कार्यक्रम भाविकांसाठी ठरला आकर्षण..

▪️करूळ येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०१: करूळ येथील श्री. देव रामेश्वर व केदारलींग देवालयात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्सवानिमित्त पार पडलेले पालखी नृत्य भाविकांचे आकर्षण ठरले.  पूजा, गा-हाणी,  पालखी मिरवणूक, टिपर पाजळणे आदी कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी महिला भक्त व भाविक उपस्थित होते. दोन्ही मंदिरांमध्ये पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम पार पडला. ढोल ताशाच्या गजरात पार पडलेले पालखी नृत्य पाहण्यासाठी भाविक उपस्थित होते. हे नृत्य भाविकांसाठी खास आकर्षण ठरले. उत्सवानिमित्त दोन्ही मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वतनदार मंडळी व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!