महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह 

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह

सावंतवाडी

सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात २० ते २६ जून या कालावधीत हरिनाम विणा सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्त २० ते २६ जून या कालावधीत रोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजनांचे कार्यक्रम, तर सायंकाळी ६ ते रात्री १० वा. वेळेत भजन व भक्तीगीतांचे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार २७ जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दुपारी महाप्रसाद, गुरुवार २९ जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी उत्सव होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!