कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 कुडाळमध्ये एका हॉटेलमध्ये आढळला मुंबईतील महिलेचा मृतदेह ; घातपात की अन्य काही?

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴कुडाळ, दि-१७:-* कुडाळ मधील एका नामांकित हॉटेलमध्ये मुंबईतील महिलेचा मृतदेह सापडला आहे घातपात की अन्य काही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली असून कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत त्याबाबत अधिक माहिती अशी की कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ४० वर्षीय मुंबई स्थितत महिला मंगळवारपासून दिनांक १३ पासुन हॅटेल मध्ये राहत होती शुक्रवारी ती महिला रूमचे दार उघडत नसल्याने युवकांनी हॉटेलच्या मॅनेजरला कळवले यानंतर पोलिसांपर्यंत ही माहिती पोहचताच पोलीस निरीक्षक मनोज पाटील घटनास्थळी दाखल झाले यावेळी रूममध्ये फॅनला दोरीच्या साह्याने लटकलेला महिलेचा मृतदेह आढळून आलाय मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कुडाळ पोलिसांनी मृत्यू महिलेच्या नातेवाईकांची संपर्क साधला आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!