🟥 देवसू येथील वेदांत दीपक सावंत दहावीच्या परीक्षेत डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर विद्यालयातून प्रथम…..
*_🎥 Kokan Live Breaking News_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
*🎴 सिंधुदुर्ग, दि१३जून.:
देवसू येथील कु.वेदांत दीपक सावंत याने दहावीच्या परीक्षेमध्ये ९७% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. देवसू मधली वाडी येथील दीपक विष्णू सावंत हे नोकरीनिमित्त मुंबईमध्ये स्थायिक आहेत. त्यांचा मुलगा डोंबिवलीतील “आय.ई.एस.चंद्रकांत पाटकर विद्यालयात” इयत्ता दहावी मध्ये प्रविष्ट असलेल्या तीनशे विद्यार्थ्यांमधून ९७% गुण संपादन करत प्रथम येण्याचा मान मिळवला. कु. वेदांत हा उत्कृष्ट तबलावादक सुद्धा असून विविध स्पर्धांमध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवले आहेत. तबल्याचा छंद जोपासताना शालेय अभ्यासक्रमात सुद्धा त्याने चमक दाखवत ही कामगिरी केली. कु. वेदांत याचे भविष्यात आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न असून गावातील अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

