🟥 आंबोली वर्षा पर्यटनासाठी ग्रामपंचायतच्या वतीने नियोजन बैठक.*
_🎥 Kokan Live Breaking News_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
*🎴 सिंधुदुर्ग, दि१३जून.:*
2023 च्या पर्यटन हंगामासाठी आंबोली ग्रामपंचायत कडून सर्व पर्यटक व्यवसायिक तसेच आंबोलीतील रिक्षाव्यवसायिक व इतर वाहन व्यवसायिक यांची बैठक दिनांक १३जून २०२३ रोजी दुपारी ३.००वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. आंबोलीतील वर्षा पर्यटनासाठी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. बरेच आंबोलीतील युवक रोजगारासाठी या वर्षा पर्यटनावर अवलंबून आहेत. मात्र अनेक वेळा नियोजना अभावी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार, पर्यटकांबरोबर वादावादीचे प्रकार घडत असतात. याने आंबोली वर्षा पर्यटनाची होणारी बदनामी दूर करण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी महसूल विभाग, पोलीस निरीक्षक ,सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रतिनिधी सह या बैठकीचे आयोजित करण्यात आले असून पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच व्यावसायिकांना सुद्धा प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळावे जेणेकरून आंबोली वर्षापर्यटनाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेता येईल. असे आवाहन आंबोली सरपंच व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

