🟥 मडूरेत जि.प. प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले..
*🟥 शाळेला सुट्टी असल्याने दुर्घटना टळली..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१२:-* मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री कोसळले.यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले.दोन दिवसातच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला.गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता.मात्र, शिक्षण विभाग अधिकार्यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मडुरा प्राथमिक शाळा नं.३चे छप्पर नादुरुस्त झाले होते.त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते.मात्र, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता अशी वेगवेगळी कारणे पुढे करुन चालढकल करण्यात येत होती.मडुरा शाळा नं.१ची सुद्धा अशीच अवस्था आहे. धोकादायक इमारतीमुळे त्याठिकाणी प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत नाही.मात्र, शाळा सुरु करण्यास प्रशासनाचा विरोध नाही अशी हास्यास्पद परिस्थिती आहे.
मडुरा सरपंच उदय चिंदरकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, दिनेश नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. दोन दिवसातच शाळा सुरु होत आहेत.या पार्श्वभूमीवर तातडीने छप्पराची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

