कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥कायमस्वरुपी स्थानिक शिक्षक का नकोत?

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.१२:* जेव्हा शिक्षक तेव्हा शैक्षणिक बेरोजगार तात्पुरत्या कमी पडतात, नुकसान टाळण्यासाठी. डीएड स्वरुपात चालतात. मग कायमस्वरुपी स्थानि शिक्षक का नको? जेव्हा आज शिक्षणक्षेत्र संकटात आहे, तेव्हा त्या-त्या भागातील स्थानिक गरजेचे वाटत आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील रिक्त जागांवर स्थानिक डीएड बेरोजगारांना कायमस्वरुपी सामावून घ्या, अशी मागणी कसई दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

 

अनेंक प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने गेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गच्या शिक्षण व्यवस्थेवर

परिणाम होणार आहे.

 

जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांनी हाच मुद्दा शासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिला. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापूर्वी डीएड सामावून घेण्यासाठी आंदोलन झाले होते. स्थानिक पातळीवर भरती प्रक्रिया व्हावी, असे त्यांचे म्हणणे होते. ऐन शाळा सुरू होण्याच्या कालावधीत सदर शिक्षकांच्या बदल्या झाल्याने जिल्ह्यात जागा रिक्त झाल्या, या जागी पाच हजार रु. मानधनावर स्थानिक शिक्षक नियुक्त करण्याच्या सूचना पत्र कोल्हापूर जिल्ह्यात व्हायरल होत आहे. पण, जर ती पात्रता असणारे शिक्षक पडत्या काळात चालू शकतात. मग, कायमस्वरुपी का नको? असेही नानचे म्हणाले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!