कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 गुहागर-विजापूर हायवे या ठिकाणी होणारे अपघातात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१२:-* खेर्डीतील सुपरफास्ट कराड हायवेमुळे गेले काही दिवस अपघाताची मालिका सुरू आहे. खेर्डीचे माझी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री.दशरथ दाभोळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खेर्डी मध्ये काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी केली आहे.खेर्डीतील वाढते अपघात व जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी स्पीड ब्रेकारची फार मोठी आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. सदर रस्तावर वेगाची मर्यादा नसल्यामुळे व खेर्डीतील वाढती रहदारी तसेच एमआयडीसी या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या गाड्या यांच्या नियंत्रणासाठी येथे एक पोलिस असावा अशी मागणी दाभोळकर यांनी प्रशासनाला केली आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची व्यवस्था करावी व होत असलेले नाहक बळी थांबवावेत अशी विनंती वजा सूचना त्यांनी केली आहे. दोन दिवसापूर्वीच खेर्डी बाजारपेठ मध्ये एका व्यक्तीचा हकनाक बळी अपघाता मध्ये गेला होता याची दखल प्रशासनाने न घेतल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा श्री.दशरथ दाभोळकर यांनी दिला आहे.

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!