🟥 मालवण धुरीवाड्यातील विकासकामे दोन महिन्यात पूर्ण
🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि.१२:-* मालवण नगरपालिका वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मालवण धुरीवाडा काजू फॅक्टरी, गारुडेश्वर ते वझे घर उर्वरित रस्ता खडीकरण करून आधारभिंत बांधणे तसेच रेवतळे जंक्शन ते मांजरेकर घर ते गाड घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे व अंतर्गत गटार बांधकाम ही दोन महिन्यांपूर्वी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालेली कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली आहे.
*दर्जेदार कामे पूर्ण !*
नागरिकांच्या मागणीनुसार मंजूर झालेली ही कामे भूमिपूजनानंतर दोन महिन्यात दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली. ही कामे मंजूर करण्यात आमदार नाईक यांची महत्वाची भूमिका आहे. आपल्या सोबत माजी नगरसेविका दर्शना कासवकर, माजी नगरसेविका शिला गिरकर, उमेश मांजरेकर, पॉली गिरकर तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे, बांधकाम विभाग अधिकारी सोनाली हळदणकर, आवेक्षक सुधाकर पाटकर, राजा केरीपाळे यांचे दिली सहकार्य राहिले, असे केणी यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

