कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे!

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१२: वैभववाडी ते कोल्हापूर जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. हे काम त्वरित सुरु करावे, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. रेल्वेमार्ग उपलब्ध नसल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रस्तावित रेल्वेमार्ग केवळ वैभववाडी ते कोल्हापूर इतकाच नव्हे तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे या सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह नजीकच्या जिल्ह्यांच्याही अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. मात्र, या प्रकल्पाचे काम विविध कारणांमुळे रखडले आहे. प्रकल्पाचे काम लवकर सुरु करावे, असेही म्हटले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!