🟥 फोंडाघाट ग्रा.पं.चे वायरमन रवींद्र जोईल यांचे आकस्मिक, दुःखद निधन !
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴फोंडाघाट, दि-११:-* फोंडा ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष- परोपकारी कर्मचारी तथा वायरमन रवींद्र बाळकृष्ण जोईल गांगवाडी ( ५५ वर्षे) यांचे मुंबई येथे गुरुवारी औषधोपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्या आजारावर औषधोपचार सुरू होते. हसतमुख, कामतप्पर आणि सर्वांना घेऊन काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते आठवणीत राहणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि पंचक्रोशीत तीव्र दुःख व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी- मुलगा- मुलगी – बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मुंबईहून फोंडाघाट- गांगवाडी येथे आणण्यात आल्यानंतर, अंत्ययात्रेमध्ये ग्रामपंचायत सदस्य- सहकाऱ्यांसह, पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून, श्रद्धांजली वाहिली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

