🟥 जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ यांची मानहानी आणि बदनामी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भाजप महिला मोर्चाची मागणी..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी :- अद्वैत अभ्यंकर*
*🎴राजापूर,दि-११:-* जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांची मानहानी आणि बदनामी केल्याबाबत कारवाईची मागणी केली आहे. समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक, आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम त्या करत आहेत. जिथे-जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे-तिथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आवाज उठविला जातो. पण सध्या भाजपा महिला प्रदेश मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चरित्रहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही. आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर ट्विटरवरून अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून झाला आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत हे सहन केले जाणार नाही. म्हणूनच महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटर वरून बदनामी मानहानी केल्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिल्पा मराठे, प्रदेश चिटणीस भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा सौ.चित्रा ताई वाघ यांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्या संदर्भात आज भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रत्नागिरी सौ. शिल्पा मराठे, तसेच महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्त्या सौ.अंजली साळवी, सौ.वर्षा ढेकणे, सौ.रेशम तोडणकर, सौ.प्रणाली रायकर, सौ.उषा राजपूत, सौ.अपर्णा खरे यांनी पोलिक अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

