🟥 हृदय अचानक बंद पडल्यास ते चालू करण्यासाठी CPR ही अत्यंत महत्त्वाची कृती असुन ही सुरुवातीचा काही मिनिटाच्या आत केल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो ; प्रख्यात बालरोग तज्ज्ञ व प्रशिक्षक डॉ. जयसिंह रावराणे
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-११:-* सद्यस्थितीत हार्ट अटॅक हा तरुण मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही येऊ शकतो. अशावेळी जर जवळपास दवाखाना, डॉक्टर, हॉस्पिटल नसेल तर सामान्य व्यक्तीने CPR (Cardio Pulmonary Resuscitation) योग्य ट्रेनिंग घेतल्यास कोणाचाही जीव तो व्यक्ती वाचू शकतो यामध्ये छाती दाबणे व तोंडाने श्वास देणे या साध्या व सोप्या गोष्टीचे ट्रेंनिग योग्य पद्धतीने घेतल्यास सर्वसामान्य माणूस एखाद्या व्यक्तीचे प्राण रुग्णाला हॉस्पिटलला दाखल करेपर्यंत नक्कीच वाचू शकतो. अशा पद्धतीने आपण लाखो लोकांचे जीव वाचवू शकतो. असे प्रतिपादन कुडाळ राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय येथे प्रख्यात बालरोग तज्ज्ञ व प्रशिक्षक डॉ. जयसिंह रावराणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल सिंधुदुर्ग, जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व डॉक्टर्स फ्रॅट्रनईटइ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
हि.पी.आर्. माहिती व ट्रेनिंग प्रसंगी केले.
हे प्रशिक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय येथे देण्यात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व यांना देण्यात आले.
कार्यक्रमात सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अमित सामंत यांनी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित डॉक्टर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. संजीव लिंगवत, डॉ.संदीप पाटील यांनी सि.पी.आर. बाबतीत सविस्तर माहिती देऊन मानवी प्रतिकृतीवर प्रात्यक्षिके दाखवली .
यावेळी कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा चिटणीस भास्कर परब, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, डॉक्टर सेल कुडाळ तालुकाध्यक्ष डॉ.संदिप पाटील, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष योगेश कुबल, तालुका उपाध्यक्ष बाबतीत डिसोझा, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर , अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष नजीर शेख, स्वप्नील राऊळ, संग्राम सावंत, दिपीका राणे , दर्शना देसाई, सुभाष तांडेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

