🟥 वंदे भारत रेल्वेस सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला थांबा देण्यात यावा
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१०:-* सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे जिल्हा मुख्यालयापासून जवळचे रेल्वे स्थानक असून राज्यातून व जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणाहून कर्मचारी अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ व इतर प्रवासी सिंधुदुर्गनगरी येथे कामासाठी येजा करीत असतात. जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे असून या ठिकाणी कामानिमित्त सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी कामानिमित्त येत असतात .जिल्हा मुख्यालय आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोक वस्तीची गावे आहेत सदर भाग विकसनशील भाग आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे मालवण तारकर्ली ही ठिकाणे जिल्ह्यातील मोठी पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणापासून सिंधुदुर्ग रेल्वे टेशन सर्वात जवळचे स्टेशन असून या ठिकाणी रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे गरजेचे आहे. जनशताब्दी, तेजस, नेत्रावती या जलदगाड्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला थांबत नाहीत त्यामुळे प्रवाशांची पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सिंधुदुर्ग हे मध्यवर्ती स्टेशन कसून आजूबाजूच्या जास्तीत जास्त गावांनी जोडले आहेत आता सुरू होणारी वंदे भारत रेल्वे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला थांबा मेळावा असा ठराव रानबांबुळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदनाद्वारे रानबांबुळी सरपंच परशुराम परब यांनी सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन यांना दिले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

