🟥 चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण,दि-०८:-* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू झाले आहेत. काल मंगळवारी त्यांनी मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.
मूळचे सोलापूरचे असलेले आकाश लिगाडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१० च्या बॅचमधून तहसीलदार म्हणून कारकीर्द सुरु झाली. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आकाश लिगाडे हे चिपळूण येथे बढतीने प्रांताधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार व नवे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी वनाधिकारी सचिन निळख, तहसीलदार प्रविण लोकरे, निवासी नायब तहसीलदार समीर देसाई, भास्करराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे व महसूलचे सर्व कर्मचारी हजर होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

