महाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

सुरेश गोवेकर यांचे उपोषण तूर्त स्थगित

सुरेश गोवेकर यांचे उपोषण तूर्त स्थगित

बांदा

बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गोवेकर यांनी देवस्थान उपसमितीची निवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात यावी, या मागणीसाठी ६ जून रोजी पुकारलेले उपोषण बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या आश्वासनानंतर तूर्त स्थगित केले आहे. बांदा ग्रामपंचायतीकडे ग्रामसभा आयोजित करण्याबाबतचे कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही. पत्र प्राप्त झाल्यानंतर शासन नियमांचे पालन करून याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन सरपंच नाईक यांनी दिल्यानंतर गोवेकर यांनी उपोषण तूर्त स्थगित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!