कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 हत्तींचा मोर्चा आता तळकटच्या दिशेने..

🟥 हत्तींनी केले बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत

*🎴दोडामार्ग, दि-०६:-* पाण्याच्या व खाद्याच्या शोधात असलेले हत्ती आता कोलझर गावाच्या दिशेने येऊ लागले आहेत. दिवसेंदिवस पावसाच्या आगमनाकडे बहुतास सर्वजण पावसाच्या येण्याकडे डोळे लावून आहेत. मात्र पाऊस खूपच उशीर करत असल्याने नदी नाले विहिरी याकडील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस खूपच कमी होत आहे याचाच भाग म्हणून हत्ती पाण्याच्या शोधार्थ कोलझर भागात येण्यामागचे कारण असे वर्तविले जात आहे. मात्र यामुळे लोकात भीतीचे वातावरण आहे.

तळकट येथील कट्टा वाडी तील मनोहर रावजी सावंत यांच्या केळी बागायती असलेल्या फळबागायतीची हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे. तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या राऊळ कुटुंबीयांच्या बागेचीही नुकसानी करण्यात आली आहे काल संध्याकाळी सहा सातच्या सुमारास कोलझर वाडी या ठिकाणी हत्तींने आपले आगमन कोलझर व तळकट भागाकडे वळविले अलीकडेच पाण्याची भीषणता दाहक मोठ्या प्रमाणात असताना हत्तींचा मोर्चा आता या भागाकडे कूच करत आहे शिरवल धरण गाळ काढण्याच्या कारणाने पाण्याची स्रोत कमी झाला आहे. त्यामुळे हत्ती तळकट आणि आजूबाजूच्या भागात होऊ लागले आहेत हत्तींचा कळप तीन जणांचा असून वनविभागाकडून 70 कथा बाळगण्यात येत आहे. लोकात भीतीचे वातावरण असताना हत्तींचा मोर्चा या भागात आल्यास खबरदारी घ्या अशा प्रकारच्या सूचना वनविभागाकडून देण्यात येत आहे वनविभागाने रितसर पंचनामा करून पुढील कारवाईसाठी अहवाल पाठविला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!