🟥 रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने विहिरीचे लोकार्पण
*🟥 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले लोकार्पण*
*🟥 लोकार्पण सोहळ्याला रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०६:-* रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा आदर्श विहीर प्रकल्प अंतर्गत कसवण- सावंतवाडी ग्रामस्थांसाठी २ लाख रुपयांची विहीर बांधून देण्यात आली. या विहिरीचा लोकार्पण सोहळा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. व्यंकटेश देशपांडे व मा. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी माजी नगरसेवक अजय गांगण, रोटरीयन अशोक नाईक, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, नीता गोवेकर, अध्यक्ष वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब, खजिनदार माधवी मुरकर, नितीन बांदेकर, रवी परब, महेंद्रकुमार मुरकर, स्नेहलता राणे, संतोष कांबळे, तृप्ती कांबळे, स्मिता पावसकर, गुरुनाथ पावसकर, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर, मोहिनी राठोड, भैराराम राठोड, प्रमोद लिमये, जीवन रेगे, धनंजय कसवणकर, लवू पिळणकर, कुडाळ रोटरी क्लब सदस्य शशिकांत चव्हाण, राजन बोभाटे, वैभववाडी रो. क्लब सदस्य संतोष टक्के, संजय रावराणे, वेंगुर्ला रो. क्लब सदस्य राजेश घाटवळ, जमीन मालक माजी सरपंच संजय सावंत, नारायण नरसाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. विहीर बांधून दिल्याबद्दल कसवण- सावंतवाडी ग्रामस्थांनी रोटरी क्लबचे आभार मानले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

